संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभा निवडणुकीतून माघार घेताना यासाठी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे बोट दाखवलं आणि एकच खळबळ उडवून दिली आहे. पण आता या सर्वावर संभाजीराजेंचे पिता शाहू छत्रपती यांनी मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बाजू घेत त्यांचा यात कोणताही दोष नाही, असं सांगितलं.
#SambhajiRajeChhatrapati #ShahuChhatrapati #UddhavThackeray #RajyaSabha #SanjayRaut #BJPShivsena #SharadPawar #HWNews